www.loksatta.com/explained/vishleshan-cop-27-climate-change-hit-conference-of-parties-print-exp-1122-ysh-95-3239555/
1 Users
0 Comments
25 Highlights
0 Notes
Tags
Top Highlights
तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरलेले कार्बन उत्सर्जन कमी कसे करता येईल
पर्यावरणाच्या असमतोलामुळे कोटय़वधी लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून इतरत्र स्थलांतरित
समुद्राची पातळी वाढली
पाऊस
वादळाचे प्रमाण वाढले आहे
‘थंड’ युरोपात उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ
वणव्याच्या घटनांमध्ये वाढ
पक्षी आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती धोक्यात
हवामान बदल आणि पर्यायाने त्यामुळे होणारे दुष्परिणाम थांबवण्यासाठी काय करता येईल
१९९२ साली ब्राझीलच्या रिओ शहरात भरलेल्या ‘वसुंधरा परिषदे’त या ‘कॉप’ परिषदांचा उगम
रिओ परिषदेत ‘संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदलविषयक व्यापक समझोता’ (युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज) मान्य झाला, त्या देशांची दरवर्षी निरनिराळय़ा ठिकाणी भरणारी ‘कॉप’ ही परिषद आहे.
कोळसा, तेल यांसारख्या घटकांचा वापर कसा कमी करता येईल
पर्याय तसेच एकमेकांच्या मदतीने त्यांचा सामना कसा करता येईल
त्यासाठी लागणारा निधी
आयपीसीसी’च्या (इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज) अलीकडेच प्रकाशित अहवालात जागतिक पातळीवर पृथ्वीच्या तापमानात १.१ अंश सेल्सिअसने वाढ
जागतिक तापमानवाढीमुळे ‘एक्टोथम्र्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या शरीरातील तापमान धोकादायक पद्धतीने वाढत
बर्फ वितळू लागल्यामुळे ध्रुवीय अस्वल नाहीसे
नदीच्या पाण्याचे तापमानदेखील वाढल्याने त्याचा जलचरांवर परिणाम
समुद्रांत अधिकाधिक कार्बन उत्सर्जनाची विल्हेवाट लावली जात असल्याने समुद्रांच्या पाण्यात अॅसिडचे प्रमाण वाढले असून समुद्री जीव त्यात नाहीसे होण्याचा धोका
‘क्योटो करारा’वर अखेर १९९७ मध्ये स्वाक्षऱ्या झाल्यामुळे, कार्बन उत्सर्जन कमी केलेच पाहिजे, असे स्व-बंधन देशांनी स्वत:वर घालून घेतले
Glasp is a social web highlighter that people can highlight and organize quotes and thoughts from the web, and access other like-minded people’s learning.